ताज्या घडामोडी

कांदळीमधील गणेशनगर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहाने साजरी

 कांदळी -( दि २०) प्रतिनिधी

कांदळी ( गणेशनगर तांडावस्ती ) येथे जय सेवालाल गणेश मित्र मंडळ व जुन्नर तालुका बंजारा समाज यांच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली

या निमित्ताने अभिषेक पूजा व होमहवन करण्यात आले त्यानंतर कांदळी ते कांदळीफाटा चौदानंबर गणेशनगर तांडावस्ती या दरम्यान भव्य रॅली व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या समारंभास कांदळी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डाॅ पल्लवीताई भोर यांच्या अध्यक्षतेखाली व  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य शरदरावजी लेंडे पंचायत समिती सदस्य शाम माळी आम आदमी पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष वैभव टेमकर कवी दत्ता पायमोडे समन्वयक आणिल भोर

कांदळी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डाॅ पल्लवीताई भोर ग्रामपंचायत सदस्य साधना भोर सुनिता  रोकडे ऋषीकेश भोर श्रीकांत पाचपुते सुरेश बढे विनायक गुंजाळ विकास बढे सोमनाथ रेपाळे नंदाताई  बढे दत्ता घाडगे दत्ता टाकळकर उद्धव चव्हाण जय सेवालाल गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण सचिव राजू राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले  यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामधुन संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केले

या कार्यक्रमाचे संयोजन जय सेवालाल मंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री उपाध्यक्ष गोविंद राठोड खजिनदार अमोल पवार राहूल राठोड मिथुन पवार प्रदीप पवार अंकुश राठोड सुनिल चव्हाण संतोष पवार सुनिल राठोड निखिल राठोड महेश राठोड आणिल पवार प्रवीण पवार समिर राठोड प्रतिक पवार विकी चव्हाण रमेश चव्हाण दिलीप राठोड रवी चव्हाण तुकाराम पवार नंदू राठोड काशिनाथ रेव पवार लक्ष्मण पवार नाथ राठोड विजय राठोड काशिनाथ लक्ष्मण पवार आणिल जाधव खंडू राठोड चंदू राठोड प्रकाश पवार गोपाल राठोड सचिन राठोड अप्पू चव्हाण बाबू राठोड शंकर पवार रणजित चव्हाण विघ्नेश चव्हाण विराज राठोड नकुल राठोड सनी राठोड यांनी केले

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!