आळेफाटा येथील विश्वकर्मा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली भेटवस्तू वाटप

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;
आळेफाटा( दि.१५) प्रतिनिधी आळेफाटा येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली भेटवस्तू वाटप शुभारंभ बुधवारी दिनांक 15 रोजी आळेफाटा येथे संपन्न झाला
येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगर शेती सहकारी सभासदांची दीपावली गोड व्हावी म्हणून पसंतीच्या वतीने सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप करण्यात येत असते या दीपावली भेटवस्तू वाटप शुभारंभ हरिदास ताजवे साहेब सुनील शेठ जाधव बंडोपंत ताजवे प्रभाकर शेठ दिवेकर लक्ष्मण शेळके साहेब देविदास ताजवे रामदास शेठ भालेराव बापूसाहेब शेलोत मयूर भालेराव नवनाथ नरवडे अनिल गुंजाळ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर साहेब रवींद्र वाव्हळ महेंद्र नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी बोलताना पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर यांनी सांगितले की पतसंस्थेचे 948 सभासद असून संस्थेकडे एक कोटी रुपये भाग भांडवल आहे संस्थेकडे आठ कोटी 77 लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर सभासदांना एक कोटी चाळीस लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे यावेळी हरिदास ताजवे यांनी सांगितले की सभासदांना अकरा टक्के लाभाश देण्यात येणार आहे यावेळी यावेळी सुनील शेठ जाधव यांनी पतसंस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार यांना पतसंस्थेच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले



