ताज्या घडामोडी

मराठीभाषेचा दर्जा अधिक उंचविण्यासाठी राज्यभर मराठीभाषादिन साजरा होणे गरजेचे – आमदार शरददादा सोनवणे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;

पिंपळवंडी -( दि २७) प्रतिनिधी
शिवांजली साहित्य परीवाराच्या वतीने नाणेघाटातील मराठी भाषा आद्यशिला लेखाचे गेल्या बावीस वर्षांपासून पुजन करत आहात ही राज्याच्या द्रुष्टीने अभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी राज्यात मराठीभाषा दिन साजरा करणे गरजेचे असल्याचे जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगीतले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य व केंद्रसरकारचे त्यांनी आभार मानले
शिवांजली साहित्यपीठ महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था चाळकवाडी शाखा यांच्यावतीने चाळकवाडी ( ता जुन्नर) येथे मराठी भाषा दिनानिमित्त चार दिवसीय बत्तीसावा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य मोहत्सव आयोजित करण्यात आला असून त्याप्रसंगी ते बोलत होते

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

या महोत्सवाचा प्रारंभ चाळकवाडी ते नाणेघाट व नाणेघाट ते चाळकवाडी या मराठीभाषा दिंडीने करण्यात आला या मराठीभाषा दिंडीचा शुभारंभ जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभहस्ते व जागतिक सर्पदंश तज्ञ डाॅ सदानंद राऊत निगडी येथील डाॅ डी वाय पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.बी बी देशमुख शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक शिवाजीराव चाळक
अशोक सोनवणे पिराजी टाकळकर कोंडीभाऊ वामन विघ्नहरचे कार्यलक्षी संचालक बाळक्रुष्ण चाळक माजी उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे डाॅ दिपक वायकर तुकाराम येंधे बाळासाहेब ताजवे अजित पायमोडे दत्तामहाराज वाघ नंदकुमार पाडेकर यांच्या उपस्थीतीमध्ये संपन्न झाला

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;

यावेळी नाणेघाट येथील मराठी भाषेच्या आद्यशिलालेखाचे पूजन. पुणे विद्यापीठाचे सेवानिव्रुत्त मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ अविनाश सांगोलेकर यांच्या शुभहस्ते व नागपूर येथील प्रसिद्ध कवी राजेश वैरागडे प्रकाश कांबळे सुनिल जाधव संदीप वाघुले बाबासाहेब जाधव सामाजिक कार्यकर्ते दत्ता टाकळकर शाहीर सीताराम शिंदे विघ्नहर संचालक बाळक्रुष्ण चाळक रवी काशीद दत्ता टाकळकर निव्रुत्ती कोरडे प्रकाश चाळक विश्वजीत चाळक संजय वाघ सरिता कलढोणे सामाजिक कार्यकर्त्या उज्वलाताई शेवाळे माजी नगरसेविका वैष्णवी चतुर मनिषाताई जाधव जुन्नर नगरपरीषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार काशिनाथ देवकर कविता छाजेड गितांजली चाळक स्मिता काशीद निता चाळक व शिवांजली शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षकव्रुंद
यांच्या उपस्थीतीमध्ये संपन्न झाला त्यानंतर बाबासाहेब जाधव व संदीप वाघुले यांनी कवी शिवाजीराव चाळक यांच्या मराठी भाषेचे मूळ असलेल्या नाणेघाटामधील आद्यशिलालेखावर आधारीत असलेल्या कवीतेचे गायन केले त्यानंतर कवितांचा जागर करत उपस्थित कविंनी आपल्या कविता सादर केल्या
चौकट – साहित्यिकांनी केली परिसराची स्वच्छता
मराठी भाषा दिंडीचे नाणेघाट येथे आगमन झाल्यानंतर या मराठी भाषा दिंडीमधील सर्व उपस्थित साहित्यिक व कवींनी नाणेघाट परिसरात पडलेल्या प्लॅटीकच्या बाटल्या व कचरा जमा करत स्वच्छता केली यानिमित्ताने हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!