
आळेफाटा -( दि १५) प्रतिनिधी
आळेफाटा ( ता जुन्नर) येथील विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची एकतिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी सभासदांना दहा टक्के लाभांश जाहिर करण्यात आला
संस्थेचे अध्यक्ष हरिदास ताजवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर यांनी अवहाल वाचन केले
यावेळी या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा मंगलताई दिवेकर संचालक सनिलशेठ जाधव बंडोपंत ताजवे रामदास राऊत देविदास ताजवे बाळासाहेब गाडेकर विलास जाधव नितिनशेठ भद्रिगे जयहिंद भुतांबरे रोहितशेठ जाधव संतोष जाधव शामराव जाधव शारदाताई भालेराव. रवींद वाव्हळ महेंद्र नरवडे दिनेश कु-हाडे कायेविषयक सल्लागार ॲड निव्रुत्ती थोडके विठ्ठलशेठ गुंजाळ श्रावण जाधव किसन जाधव पाटील संजय जटार सुरेशशेठ चौगुले पिंपळवंडी विकास सोसायटी संचालक विलास सोनवणे जालिंदर गागरे गोरक्षनाथ कड गोकुळ कुरकुटे सागर ताजवे मच्छिंद्र शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या प्रगतीबिषयी माहिती देताना सांगीतले की संस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका असून संस्थेचे नऊशे चौतीस सभासद असून संस्थेकडे आठ कोटी अठ्ठावन्न लाख बारा न ऊशे सदतीस रूपयांच्या ठेवी असून संस्थेचे भागभांडवल एक कोटी रुपये आहे संस्थेने दोन कोटी एकोनसत्तर लाख रुपायांचे कर्जवाटप केलेले आहे संस्थेला ब आँडीट वर्ग मिळालेला असून संस्थेकडून दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे हरिदास ताजवे यांनी सांगीतले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिलशेठ जाधव यांनी केले तर आभार विलास डावखर यांनी मानले पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली



