ताज्या घडामोडी
येडगाव येथे प्रकाशशेठ नेहरकर लिखित पुस्तकांचा प्रकाशन समारंभ संपन्न

येडगाव -( दि २२) प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त येडगाव गाव या ठिकाणी श्री कुलस्वामी खंडेराया व तुकाई माता प्रांगणामध्ये श्री प्रकाश शेठ नेहरकर लिखित संकलन लेखकआई मला जग बघायचे व तुकाई माता येडगाव या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ह भ प सुरेखाताई शिंदे व ह भ प सुनीताताई जाधव यांच्या हस्ते सोळा संपन्न झाला प्रसंगी जय हिंद पतसंस्था अध्यक्ष श्री गुलाब शेठ नेहरकर पुस्तकाचे प्रकाशक श्री प्रकाश शेठ नेहरकर, श्री मच्छिंद्र शेठ नेहरकर येडगाव विकाधिकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राहुल शेठ गावडे ,माझी चेअरमन संतोष शेठ नेहरकर, श्री शिवाजी नेहरकर येडगाव चे माजी सरपंच श्री नरेश नेहरकर श्री दयानंद काशीद, ह भ प रामदास महाराज मोरे श्री संजय नेहरकर पोपट नेहरकर श्री सत्यवान मिंडे त्याचबरोबर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



