ताज्या घडामोडी

समर्थ पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षेचा निकाल ९८.४७% तर ४६ विषयांचा निकाल १००%

बेल्हे (प्रतिनिधी) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.एकूण १२६३ विद्यार्थ्यांपैकी १२१४ विद्यार्थी सर्व विषयात पास (ऑल क्लिअर) झाले असून महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९८.४७% इतका लागला आहे.यापैकी १२०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे १७, तर ८०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे १७६ विद्यार्थी आहेत. एकूण ७४ विषयांपैकी ४६ विषयांचा निकाल १००% लागला आहे.
शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे :-
*कम्प्युटर इंजिनिअरिंग:*
द्वितीय वर्ष : काजल झिंजाड(प्रथम – ९३.०६%), अनुराग दांगट(द्वितीय – ९१.०६%), समृद्धी सोनवणे(तृतीय – ९०.३५%)
तृतीय वर्ष : श्रेया हाडवळे (प्रथम – ९४.८२%), सरोदे प्रतीक्षा (द्वितीय), आत्मजा मोरे (तृतीय – ९४.१२%)
*इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी:*
द्वितीय वर्ष: श्रवण आवटी (प्रथम – ९०.४७ %), अदिती जाधव (द्वितीय – ८७.३०%), वैष्णवी नवले (तृतीय – ८५.८८%)
तृतीय वर्ष : सानिका कायकऱ (प्रथम – ९४.५९%), विभागून मानसी चंगडिया व स्वरा जाधव (द्वितीय – ९४.१२%), अजय शेळके (तृतीय – ९०.४७%)
*इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग:*
द्वितीय वर्ष : सुरज सुपेकर (प्रथम – ७५.७७%), स्नेहल थोरात (द्वितीय – ७५.५३%), विश्वजीत भोर (तृतीय – ७५.१८%)
तृतीय वर्ष : प्रसाद डुंबरे (प्रथम – ८८.००%), प्राची लामखडे (द्वितीय – ८६.४७%), सार्थक कदम (तृतीय – ८५.२९%)
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन:*
द्वितीय वर्ष : श्रुती आतकरी (प्रथम – ८३.२२%), सानिका ढोकरे (द्वितीय – ७८.६७%), अलिषा मिस्त्री (तृतीय – ७६.४४%)
तृतीय वर्ष : सार्थ हडवळे (प्रथम – ८५.७७%), प्रतीक्षा आहेर (द्वितीय – ८४%), सिद्धी खंडागळे (तृतीय – ८०.२३%)
*मेकॅनिकल इंजिनिअरिंग:*
द्वितीय वर्ष : भाऊसाहेब गुंड (प्रथम – ८५.३३%), अल्फेज जमादार (द्वितीय – ८५.२२%), संचित कापसे (तृतीय – ८१.७१%)
तृतीय वर्ष : ओमकार झुंद्रे (प्रथम – ८१.४१%), यश चिंचवडे (द्वितीय – ८०.९४%), तन्मय ताजवे (तृतीय –८०.३५%)
*मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग:*
द्वितीय वर्ष : ओमकार नरसाळे (प्रथम – ७६.८९%), ज्ञानेश पाडेकर (द्वितीय – ७५%), प्राची लाड (तृतीय – ७३.७८%)
तृतीय वर्ष : आदित्य लोंढे (प्रथम – ८३.५३%), प्रसाद गुंजाळ (द्वितीय – ८२.९४%), श्रावणी दारोटे (तृतीय – ८२%)
*सिव्हिल इंजिनिअरिंग:*
द्वितीय वर्ष : शिवम वाघमारे (प्रथम – ८०.५९%), ओम भांड (तृतीय – ७९.०६%)
तृतीय वर्ष : अश्विनी नवले (प्रथम – ८१.१२%), कोमल साळवे (द्वितीय – ७७.३३%), रिया आभाने (तृतीय – ७५%)
*प्रथम वर्ष निकाल :*
कम्प्युटर: दिव्या बांगर (८७.१८%), निहारिका अदक (८५.२९%), सिद्धी घंगाळे (८४.२४%)
आयटी: श्रद्धा बांगर (८६.८२%), अस्मिता खोडाडे (८२.८२%), चेतना पठारे (८२.२४%)
मेकॅनिकल: सार्थक वाघ (७९.७७%), आर्यन बांगर (७९.२९%), पुष्कर पाचपुते (७७.१८%)
इलेक्ट्रिकल: यश पवार (८०.१२%), पूनम बांगर (७७.७७%), विराज नरवडे (७७.५३%)
ई&टीसी: कोमल शिंदे (८२.७१%), राजश्री आवटी (८०.९४%), सार्थक दाते (८०.४७%)
सिव्हिल: आलोक चौधरी (८०.७१%), अरमान इनामदार (७९.०६%), अनुष्का बोरुडे (७७.७७%)
मेकॅट्रॉनिक्स: प्रज्वल गायकवाड (७८.४०%),भाग्येश लम्हे (७६%), मयुरेश पोटे ७५.३०%)

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत ,प्राचार्य डॉ.अनिल कपिले,उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे,प्रा.श्याम फुलपगारे तसेच विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.संदीप त्रिभुवन,प्रा.आशिष झाडोकार,प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.संकेत विगे,प्रा.स्वप्निल नवले आणि संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!