ताज्या घडामोडी
नेहरकरवाडीत संपन्न झाला पारंपारिक पद्धतीने तुळशीविवाह सोहळा

पिंपळवंडी -( दि २७) प्रतिनिधी
येडगाव ( ता जुन्नर) येथील नेहरकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा विवाह सोहळा मोठ्या थाटात आणि उत्सहात पार पडला
गेल्या तेरा वर्षांपासून येडगाव मधील नेहरकरवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने तुळशी विवाह सोहळा संपन्न केला जात आहे या विवाह सोहळ्याचे यजमान पद दर वर्षी वेगवेगळ्या ग्रामस्थांकडे असते या वर्षी या यजमान पदाचा मान कोमल नेहरकर व आनंद बाबुराव नेहरकर या दांपत्याला मिळाला या निमित्ताने पारंपारिक पद्धतीने मांडवडहाळे सुपारी फोडणे टिळा साखरपुडा हळदी समारंभ आदी कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीनंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर अक्षतांच्या रुपाने वधु तुलशी व वर श्रीक्रुष्ण यांचा हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यानंतर उपस्थित व-हाडी मंडळींसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या विवाह सोहळ्याप्रसंगी जयहिंद पतसंस्थेचे चेअरमन गुलाब नेहरकर धर्मविर छत्रपती संभाजी महाराज बहूद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रकाशशेठ नेहरकर राहूल गावडे नरेश नेहरकर महेंद्र नेहरकर वैभव नेहरकर वैभव भिसे गणेश भिसे अजित नेहरकर दर्शन चोरडीया बाबाजी टाकळकर अशोक गावडे अशोक फुलसुंदर अशोक नेहरकर संजय नेहरकर शुभम गायकवाड नंदा नेहरकर पोपट नेहरकर अमित नेहरकर संदीप नेहरकर सत्यवान मिंडे सुभाष नेहरकर क्रुष्णा नेहरकर नितिन फुलसुंदर अभिषेक फुलसुंदर सुरज नेहरकर वैभव नेहरकर दिनेश नेहरकर मंगेश नेहरकर सोहम नेहरकर शुभम नेहरकर आशुतोष नेहरकर गणेश नेहरकर प्रमोद नेहकरकर मच्छिंद्र नेहरकर सचिन नेहरकर सुरेश नेहरकर अजित नेहरकर संदेश नेहरकर भगीरथ नेहरकर शैलेश मिंडे नवनाथ नेहरकर आणिल नेहरकर लहू नेहरकर संतोष नेहरकर उपस्थित होते
यावेळी विविध संस्थाचे नवनुर्वाचित पदाधिकारी दत्तात्रय गावडे नामदेव नेहरकर निलेश नेहरकर गणेश भिसे माऊली भोर गणेश काशीद सोनलताई नेहरकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमासाठी प्रकाशशेठ नेहरकर दर्शन चोरडीया तुषार वामन नरेश नेहरकर निलेश नेहरकर पोपट नेहरकर संतोष कुंडलीक नेहरकर शैलेश मिंडे लोकेश शेलकर ॲड तुषार पाचपुते महेंद्र निघोट शुभम गायकवाड अजित नेहरकर विशाल नेहरकर नितिन नेहरकर निलेश हांडे क्रुष्णा नेहरकर भगीरथ नेहरकर वैभव नेहरकर पावसे किराणा स्टोअर्स चौदानंबर आदेश नेहरकर संदीप नेहरकर अमित नेहरकर प्रसाद नेहरकर अद्विक मिंडे प्रमोद नेहरकर सुभाष बेलकर मच्छिंद्र नेहरकर श्रीकांत मोरे सुरज नेहरकर यांचे विशेष सहकार्य लाभले उपस्थीतांचे स्वागत श्रद्धा नेहकर व प्रियंका मिंडे यांनी केले प्रास्ताविक व सुत्रसंचालन. चेअरमन संतोष नेहरकर यांनी केले तर आभार नरेश नेहरकर यांनी मानले



